Next

महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये फुलटू धमाल | Maharashtrachi Hasya Jatra | Lokmat CNX Filmy

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 14:48 IST2021-03-18T14:48:14+5:302021-03-18T14:48:33+5:30

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी शोने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे आणि आता तर ही हास्यजत्रा आठवड्याचे चार दिवस पाहायला मिळतेय त्यामुळे प्रेक्षकांसाठी ही अनोखी ट्रीटच आहे...यावेळीच्या एपिसोडमध्येदेखील या विनोदवीरांनी कॉमेडीचा चौकार मारलाय पाहूयात त्याचीच एक झलक