Next

Yeu kashi Tashi mi nandayala |Momo- Malvikaचा 'वेडेपणा' पाहिलात का?Mira Jagannath & Aditi Sarangdhar

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 06:35 PM2021-06-16T18:35:15+5:302021-06-16T18:36:02+5:30

मराठी छोट्या पडद्यावर सध्या उत्तम सुरू असलेल्या मालिकांपैकी एक म्हणजे येऊ कशी तशी मी नांदायला... या मालिकेतील सगळीच पात्र प्रेक्षक पसंतीस उतरत आहेत... याच पात्रांपैकी दोघी म्हणजे मोमो म्हणजेच अभिनेत्री मीरा जगन्नाथ आणि मालविका म्हणजेच अभिनेत्री अदिती सारंगधर... या दोघींची पात्र मोठ्या पडद्यावर तर मालिकेच्या कथानकात वेगळीच रंजकता आणताना दिसत आहेत पण आता या दोघींनी पडद्यामागे सुद्धा धमाल वेडेपणा केला आहे... सध्या या मालिकेचं शूट मुंबई पासून लांब सिलवस्सा मध्ये सुरू असल्यामुळे या सगळ्या टीमला अधेमधे वेळ मिळत असतो आणि त्या वेळात ही सगळी मंडळी अनेकदा विरंगुळा म्हणून काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करत असतात.. त्यातूनच अनेकदा काही धमाल व्हिडिओ सुद्धा निर्माण होतात आणि ते सोशल मीडियावर शेअर केले जातात...

टॅग्स :टिव्ही कलाकारमराठीTV Celebritiesmarathi