Next

Saregampa Little Champच्या सेटवर छोटा Jay Gangurde शिकवतोय Omkar Kanitkarला ही गोष्ट | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 01:49 PM2021-09-24T13:49:31+5:302021-09-24T13:49:42+5:30

‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मधील छोटा ओमकार कानिटकर हाही आपल्या गोड आवाजाने प्रेक्षकांची मन जिंकून घेत असतो. सारेगमप मंचावर ओमकारची लिटिल गायकासोबतच लिटिल म्युझिशियन, लिटिल कंपोजर, लिटिल म्युझिक डायरेक्ट अशी देखील ओळख आहे. ओमकार हा लहान असला तरीही सोशल मीडियावर तो चांगलाच अॅक्टिव्ह असतो. गायनासोबतच आता ओमकार आणखी एक गोष्ट देखील शिकवतोय ते म्हणजे bongo ड्रम. याचा एक व्हिडिओ ओमकारने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलाय.

 

टॅग्स :सा रे ग म पटिव्ही कलाकारSa Re Ga Ma Pa ShowTV Celebrities