Next

Sameer Chougule & Paddy Kamble Comedy | पॅडी आणि समीरची अफलातून Comedy | Maharashtrachi Hasya Jatra

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 03:40 PM2021-06-22T15:40:51+5:302021-06-22T15:41:22+5:30

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये नेहमी फुल ऑन कॉमेडीचा डोस प्रेक्षकांना अनुभवता येतो.....इथली धमाल कॉमेडी मस्ती एन्जॉय करता करता काही क्षण आपल्या आयुष्यातले दु:ख, ताप आपण सहज विसरून जातो. यावेळीच्या एपिसोडमध्ये तर चक्क समीर पॅडीला बोलला की मला याचा चेहरा बघवत नाही नंतर काय होतं पाहूयात

टॅग्स :टिव्ही कलाकारमहाराष्ट्राची हास्य जत्रासमीर चौगुलेTV CelebritiesMaharashtrachi Hasya Jatra ShowSamir Choughule