Next

Marathi Actress Couple Photoshoot | या मराठमोळ्या अभिनेत्रीच्या पतीसोबतच्या फोटोंवर चाहते फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 04:59 PM2021-07-27T16:59:15+5:302021-07-27T16:59:43+5:30

‘बिग बॉस मराठी’ या रिअॅलिटी शोमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत. गेल्या वर्षी लॉक़़डाऊनच्या काळात ती तेजस देसाई याच्यासोबत लग्नबंधनात अडकली. शर्मिष्ठा सोशल मिडियावर बरीच अॅक्टिव्ह असून नुकतेच तिने तिच्या पतीसोबत काही फोटोज शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मिडियावर बरेच व्हायरल होताना दिसतायेत.

टॅग्स :टिव्ही कलाकारमराठीसोशल व्हायरलTV CelebritiesmarathiSocial Viral