मुंबई : कोरोना काळ आणि त्यापाठोपाठ इंधनाच्या वाढत्या दरांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर क्षेत्रातील ऑटोरिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात तीन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
नागपूर जिल्ह्यात आज कोरोनाचे ७१० नवे रुग्ण आणि ८ जणांच्या मृत्यूची नोंद; रुग्णसंख्या १,४३,८४३ झाली असून मृतांची संख्या ४२८३ वर पोहचली आहे.
06:45 PM
पुण्यात मनसेचे पुन्हा 'खळखट्याक'; फ्रेसिनियस काबी कंपनीत तोडफोड
06:41 PM
नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य गंगापूर धरणाचा जलसाठा निम्यावर. धरणात 58 टक्के पाणीसाठा शिल्लक
+
01:14 AM
मुंबई : कोरोना काळ आणि त्यापाठोपाठ इंधनाच्या वाढत्या दरांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर क्षेत्रातील ऑटोरिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात तीन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.