Next

Majha Hoshil Na मधल्या सईला हवाय असा नवरा | Gautami Deshpande Dream Boy | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 01:06 PM2021-05-13T13:06:02+5:302021-05-13T13:06:26+5:30

छोटया पडद्यावरील माझा होशील ना ही मालिका कमी कालावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली... या मालिकेतील प्रत्येक पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले.....उत्तम अभिनय कौशल्य आणि गोजिरवाणा चेहरा यांच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी गौतमी देशपांडे विशेष लाडकी झाली आहे.....गौतमी देशपांडे सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.....अभिनय क्षेत्रात व्यस्त असूनही गौतमीने वेळात वेळ काढून तिच्या इन्स्टाग्रामवर 'Any Special Questions' द्वारे चाहत्यांशी संवाद साधला....

टॅग्स :सेलिब्रिटीमराठीगौतमी देशपांडेCelebritymarathiGautami Deshpande