Next

आशुतोषची भाच्यासोबत धमाल | Aashutosh Gokhale Enjoying With Nephew | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 10:11 PM2021-05-05T22:11:46+5:302021-05-05T22:12:21+5:30

नुकताच रंग माझा वेगळा या मालिकेतील कार्तिक अर्थात अभिनेता आशुतोष गोखलेने एका लहान मुलासोबतचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात हा चिमुकला आशुतोषवर एवढा भडकला आहे कि त्याने आशुतोषला मारायला सुरुवात केली आहे.

टॅग्स :सेलिब्रिटीमराठीसोशल मीडियाCelebritymarathiSocial Media