Next

Ajinkya Deo New Serial :'या' मालिकेतून अजिंक्य देव यांचं मराठीत दमदार कमबॅक | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 04:05 PM2021-06-15T16:05:07+5:302021-06-15T16:05:32+5:30

हिंदी तसच मराठीमध्ये आपली एक वेगळी छाप निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते अजिंक्य देव आता पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत ते मराठी छोट्या पडद्यावर कमबॅक करण्यासाठी... तानाजी द अनसंग वॉरियर या सिनेमात अजय देवगण सोबत चंद्राजी पिसाळ यांच्या भूमिकेत झळकल्यानंतर आता अजिंक्य पुन्हा एकदा अशीच एक ऐतिहासिक भूमिका साकारताना दिसणार आहेत... स्टार प्रवाहवरन काही महिन्यांपूर्वी ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिकेची घोषणा करण्यात आली... सध्या या मालिकेची कमालीची उत्सुकता आहे.... स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिलेदारांची शौर्यगाथा या मालिकेच्या रुपात उलगडणार आहे.... याच मालिकेतून अभिनेते अजिंक्य देव आपल्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहे.

टॅग्स :टिव्ही कलाकारमराठीअजिंक्य देवTV CelebritiesmarathiAjinkya dev