Next

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर अभिनेत्याची लुट | Mulgi Zhali Ho Cast Yogesh Sohoni | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 02:28 PM2021-05-14T14:28:29+5:302021-05-14T14:29:52+5:30

अभिनेता योगेश सोहनीला मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर अज्ञातांकडून ५० हजारांची लूट केली असल्याचे समोर आले आहे.... शनिवारी सकाळी पावणे आठ वाजता सोमटणे एक्झिटजवळ ही घटना घडली. अभिनेता योगेश सोहनी आपल्या फोर व्हिलरने जात असताना शनिवारी सकाळी पावणे आठ वाजता सोमटणे एक्झिट जवळ ही घटना घडली होती...एक्सप्रेस वे वरून पुण्याला जात असताना पांढऱ्या रंगाच्या कारमधील एका ड्रायव्हरने योगेशला गाडी थांबवण्याचा इशारा केला. ते पाहून कुठलाही विचार न करता योगेशने तात्काळ आपली गाडी थांबवली.

टॅग्स :टिव्ही कलाकारमराठीमुंबईपुणेमहामार्गचोरीTV CelebritiesmarathiMumbaiPunehighwayRobbery