धुळे : सपा नगरसेविकेनं निवडणुकीत BJPला दिला पाठिंबा, संतप्त कार्यकर्त्यांचा घेराव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2018 13:33 IST2018-01-19T13:33:29+5:302018-01-19T13:33:42+5:30
धुळे, मनपा स्थायी समिती सभापती निवडणुकीत भाजपाच्या बालीबेन मंडोरे यांना पाठिंबा दिला म्हणून समाजवादी पार्टीच्या नगरसेविका शेख फातमा शेख ...
धुळे, मनपा स्थायी समिती सभापती निवडणुकीत भाजपाच्या बालीबेन मंडोरे यांना पाठिंबा दिला म्हणून समाजवादी पार्टीच्या नगरसेविका शेख फातमा शेख गुलाब यांना शुक्रवारी (19 जानेवारी ) समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मनपामध्ये घेराव घातला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला .(व्हिडीओ - निखील कुळकर्णी)