Next

धुळ्यामध्ये राजपूत समाजाकडून 'पद्मावत' विरोधात निदर्शनं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2018 12:18 PM2018-01-24T12:18:56+5:302018-01-24T12:19:19+5:30

बुधवारी सकाळी धुळे - दोंडाईचा रस्त्यावर चिमठाणे येथे तसंच  मुंबई - आग्रा महामार्गावर पद्मावत चित्रपटाच्या विरोधात राजपूत समाज आणि ...

बुधवारी सकाळी धुळे - दोंडाईचा रस्त्यावर चिमठाणे येथे तसंच  मुंबई - आग्रा महामार्गावर पद्मावत चित्रपटाच्या विरोधात राजपूत समाज आणि विविध सामाजिक संघटनांतर्फे रास्ता रोको आंदोलन केलं. व्हिडीओ-  भिका पाटील, कल्पेश पाठक