Next

धुळे- महापालिका महासभेत गदारोळ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2017 02:37 PM2017-11-28T14:37:09+5:302017-11-28T14:37:19+5:30

धुळे महापालिका महासभेत शिवसेनेचे महानगर प्रमुख सतीश महाले व इतर पक्षीय नगरसेवकांचा गोंधळ घातला.  भुयारी गटार योजना मजीप्राकडे वर्ग ...

धुळे महापालिका महासभेत शिवसेनेचे महानगर प्रमुख सतीश महाले व इतर पक्षीय नगरसेवकांचा गोंधळ घातला.  भुयारी गटार योजना मजीप्राकडे वर्ग करण्यास विरोध करत गदारोळ करण्यात आला.  सहायक आयुक्त शांताराम गोसावी हे ठेकेदाराशी सलगी ठेवतात, असा आरोप करत गदारोळ केला.