Next

Mumbai CST Bridge Collapse: रेल्वे अन् महापालिकेविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 14:52 IST2019-03-15T14:50:42+5:302019-03-15T14:52:36+5:30

महापालिकेच्या मुख्यालयापासून जवळच असलेला ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानका’जवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल  गुरुवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी ...

महापालिकेच्या मुख्यालयापासून जवळच असलेला ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानका’जवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल  गुरुवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी कोसळला. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला, 30हून अधिक लोक जखमी झाले.