Khakitale Hero Episode - 5 : जाणून घ्या, बारावीला ड्रॉप लागलेले कृष्ण प्रकाश कसे झाले 'आयपीएस अधिकारी'
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 13:06 IST2019-07-25T13:05:01+5:302019-07-25T13:06:14+5:30
आयपीएस अधिकारी ते ‘आयर्नमॅन’, अल्ट्रामॅनचा किताब पटकाविणाऱ्या विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश यांनी अमेरिकेतील रेस अॅक्रॉस वेस्ट (रॉ) या स्पर्धेत ...
आयपीएस अधिकारी ते ‘आयर्नमॅन’, अल्ट्रामॅनचा किताब पटकाविणाऱ्या विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश यांनी अमेरिकेतील रेस अॅक्रॉस वेस्ट (रॉ) या स्पर्धेत १५०० किलोमीटरच्या सायकलिंगमध्ये चौथा क्रमांक पटकावून त्यांनी आतापर्यंत मिळवलेल्या यशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.