Next

औरंगाबादमधील माणिक हॉस्पिटलमध्ये भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2018 14:47 IST2018-04-02T14:46:48+5:302018-04-02T14:47:50+5:30

औरंगाबाद , माणिक हॉस्पिटलमध्ये सोमवारी (2 एप्रिल) अचानक आग लागली. हॉस्पिटलच्या तळमजल्यावर काम सुरू होते, तेथे सुरुवातीला आग लागली. ...

औरंगाबाद , माणिक हॉस्पिटलमध्ये सोमवारी (2 एप्रिल) अचानक आग लागली. हॉस्पिटलच्या तळमजल्यावर काम सुरू होते, तेथे सुरुवातीला आग लागली. यानंतर आगीनं रौद्र रुप धारण करत ती वरील मजल्यांपर्यंत पसरली. घटनेत काही रुग्ण किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.