श्री गजानन महाराज प्रकटदिन महोत्सव : लक्षावधी भाविकांच्या श्रद्धेने फुलली संतनगरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2018 15:15 IST2018-02-07T15:15:02+5:302018-02-07T15:15:11+5:30
'गजानना अवलीया, अवतरले जग ताराया', 'गण गण गणात बोते' च्या गजरात शेगाव येथे संत श्री गजानन महाराज यांचा १४० ...
'गजानना अवलीया, अवतरले जग ताराया', 'गण गण गणात बोते' च्या गजरात शेगाव येथे संत श्री गजानन महाराज यांचा १४० वा प्रकट दिन बुधवारी लाखो भाविकांच्या साक्षिने उत्साहात साजरा करण्यात आला.