विहिरीत बसून सत्याग्रह करत नोंदवला भ्रष्टाचाराचा निषेध
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2018 21:42 IST2018-01-18T21:41:25+5:302018-01-18T21:42:17+5:30
बुलडाणा - येथील सुबोध सावजी यांनी विहीरीत बैठा सत्याग्रह सुरू केला. अनोख्या सत्याग्रहाद्वारे पाणीपुरवठा योजनांमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाईची मागणी त्यांनी केली ...
बुलडाणा - येथील सुबोध सावजी यांनी विहीरीत बैठा सत्याग्रह सुरू केला. अनोख्या सत्याग्रहाद्वारे पाणीपुरवठा योजनांमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.