Next

अवैध बांधकामांविरोधात डफडे बजाव आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2018 16:02 IST2018-04-24T15:55:10+5:302018-04-24T16:02:22+5:30

बुलडाणा - खामगाव शहरातील मुख्य रस्त्यावरील अवैध बांधकामासंदर्भात पालिका प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली. या तक्रारीचा वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही पालिकेने ...

बुलडाणा - खामगाव शहरातील मुख्य रस्त्यावरील अवैध बांधकामासंदर्भात पालिका प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली. या तक्रारीचा वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही पालिकेने कोणतीही कारवाई केली नाही. तक्रारीकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते भीकुलाल जैन यांनी मंगळवारी पालिकेसमोर डफडे बजाव आंदोलन केले.