Next

महिलांनी कपाळावर कुंकू का लावावे? Why should women put kumkum on their foreheads? Kumkum Information

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 14:27 IST2022-01-19T14:26:47+5:302022-01-19T14:27:14+5:30

प्रत्येक महिला ही कपाळावर कुंकू लावत असते. पण महिला कपाळावर कुंकू का लावतात? त्याबद्दल अचूक माहिती कोणाला माहित नसते. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण महिलांनी कपाळावर कुंकू का लावावे? त्याबद्दल अचूक माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -