Next

कोणत्या तीन लोकांना घरात कधीच येऊ देऊ नका? Which three people should never be allowed in the house?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 02:31 PM2022-01-19T14:31:39+5:302022-01-19T14:31:59+5:30

वास्तूशास्त्राप्रमाणे आपण आपल्या घराची रचना करत असतो. त्याचबरोबर वास्तूशास्त्राप्रमाणे आपण आपल्या घरामध्ये कोणत्या व्यक्तींना घेतले पाहिजे याचा देखील अभ्यास करत असतो. पण वास्तूशास्त्राप्रमाणे कोणत्या तीन लोकांना घरात कधीच येऊ देऊ नका? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -