Next

तुळस चुकूनही कोणत्या दिशेला ठेवू नये? Do not place the Tulsi in the wrong direction by mistake?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 16:18 IST2021-12-31T16:18:26+5:302021-12-31T16:18:45+5:30

फार पूर्वीपासून प्रत्येकाच्या घरामध्ये Tulsiचे झाड हे लावलेले असते. आपल्या जीवनामध्ये तुळशीच्या झाडाचे फायदे हे खूप आहेत. पण अनेकांना स्वत:च्या घरामध्ये तुळस कुठे ठेवावी याबद्दल माहित नसते. पण आपण घरामध्ये दारात तुळस का लावतो? याविषयीची माहिती कोणाला माहित नसते. त्यामुळे आज आपण तुळस चुकूनही कोणत्या दिशेला ठेवू नये?