Next

घरामध्ये तुळस कुठे ठेवावी? Where to Keep Tulsi at Home? Sushma Ramesh Palange | Vaastu for home

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 08:03 PM2021-05-07T20:03:14+5:302021-05-07T20:05:02+5:30

फार पूर्वीपासून प्रत्येकाच्या घरामध्ये Tulsiचे झाड हे लावलेले असते. आपल्या जीवनामध्ये तुळशीच्या झाडाचे फायदे हे खूप आहेत. पण अनेकांना स्वत:च्या घरामध्ये तुळस कुठे ठेवावी याबद्दल माहित नसते. त्यामुळे आज आपण प्रसिद्ध वास्तुतज्त्ज्ञ सुष्मा रमेश पलंगे यांच्याकडून घरामध्ये तुळस कुठे ठेवावी? याबद्दलचे ज्ञान जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

टॅग्स :वास्तुशास्त्रVastu shastra