Next

अंकिता आणि विकी यांचा 'पवित्र रिश्ता' कसा असेल? Ankita Lokhande & Vicky Jain Wedding | Lokmat Bhakti

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 17:48 IST2021-12-16T17:48:01+5:302021-12-16T17:48:52+5:30

बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपल विकी कौशल आणि अंकिता लोखंडे यांच्या विवाहानंतर आणखी एक कपल आता विवाहबंधनात अडकले आहे. अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांचा विवाहसोहळा १४ डिसेंबरला मुंबईमध्ये पार पाडला. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण अंकिता आणि विकी यांचा 'पवित्र रिश्ता' कसा असेल? त्याबद्दल जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -