Next

नवरात्रीत आपण काय ऐकले पाहिजे? Navratrotsav 2021 | Navratri | Lokmat Bhakti

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 02:33 PM2021-10-06T14:33:35+5:302021-10-06T14:33:53+5:30

नवरात्रोत्सव सुरू होण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. जिकडे तिकडे अंबेमातेच्या आगमनाची तयारी जोर धरू लागली आहे. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण नवरात्रीत आपण काय ऐकले पाहिजे? त्याबद्दल अचूक माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -