Next

चमच्याने जेवणार्‍यांनी या गोष्टी जाणून घ्या | Those who eat with a spoon should know these things

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 15:21 IST2022-03-29T15:20:26+5:302022-03-29T15:21:14+5:30

आपण आपल्या घरामध्ये बहुतेक वेळा हे आपल्या हातानेच जेवत असतो. फार क्वचित वेळा आपण आपल्या घरी चमच्याने जेवत असतो. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण चमच्याने जेवणार्‍यांनी कोणत्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत? त्याबद्दल अचूक माहिती घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - #Lokmatbhakti #Vastushastratipsforhome #Spoon #Lunch #Food #Dinner