Next

गुढीपाडव्याला गुढीचे पूजन कसे करावे? Gudhipadwa Pooja | Gudhipadwa Festival 2022 | Gudhipadwa Utsav

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 05:41 PM2022-03-28T17:41:17+5:302022-03-28T17:53:31+5:30

यंदा शनिवार दिनांक २ एप्रिल २०२२ रोजी गुढीपाडवा हा सण आहे. गुढीपाडवा सणाच्या दिवशी घरोघरी व सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुढी उभारल्या जातात. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण गुढीपाडवा या सणाबद्दल शास्त्रशुद्ध माहिती व गुढीपाडव्याला गुढीचे पूजन कसे करावे? त्याबद्दल अचूक माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - #Lokmatbhakti #GudhipadwaPooja #GudhipadwaFestival #Gudhipadwa2022 #Maharashtrafestival Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा