खरा देवधर्म जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2020 12:46 IST2020-09-22T15:00:24+5:302020-09-30T12:46:40+5:30
आपल्यामधील बहुतेक जणांना देवधर्म करण्याची फार आवड असते. देवावर त्यांचा नितांत श्रद्धा व भक्ती असते. पण यांमधील अनेकजण हे देवाच्या नावाखाली फक्त मौजमजा व टाईमपास करत असतात. आपल्याला देवाची खरोखरच ओढ असेल तर आपल्याला काय केले पाहिजे याचा आपण मार्ग शोधला पाहिजे. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी खरा देवधर्म जाणून घ्या! यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा