Next

संचितातून चांगले प्रारब्ध कसे काढाल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2020 12:44 IST2020-09-22T15:03:26+5:302020-09-30T12:44:33+5:30

संचितातून चांगले प्रारब्ध कसे बाहेर काढायचे हे आपल्या हातात असते. आपल्या आयुष्यामध्ये जे काही सुखाचे व दु:खाचे क्षण येतात त्यांमधून आपण कसा मार्ग काढू शकतो हे आपल्या हातामध्ये असते. आपल्याला आयुष्यामध्ये अनेक पर्याय उपलब्ध असतात. या मार्गांवर चालताना आपल्या पायांना काटे देखील लागतात.पण आपल्यामध्ये जर मेहनत करण्याची जिद्द अलेल तर कितीही प्रयत्न केले तरी आपल्याला कोणीही अडवू शकत नाही. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी संचितातून चांगले प्रारब्ध कसे काढाल? यावर आपल्याला उत्तम मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा