Next

मार्गशीर्षमध्ये देवीची ओटी कशी भरावी? Margashirsha | Devichi OT | Lokmat Bhakti

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 11:15 AM2021-12-10T11:15:48+5:302021-12-10T11:16:12+5:30

मराठी संसकृतीमध्ये काहींच्या घरी मार्गशीर्षच महिन्यामध्ये येणा-या गुरुवारी घट बसवले जातात. पण मार्गशीर्षमध्ये देवीची ओटी कशी भरावी? त्याबद्दल जर आपल्याला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -