Next

जशास तसे उत्तर कसे द्यावे? Namdevrao Jadhav Speech | Lokmat Bhakti

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 01:02 PM2021-10-23T13:02:51+5:302021-10-23T13:03:15+5:30

महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या आई राजमाता जिजाऊ यांचे वंशज असलेले नामदेवराव जाधव यांनी "जशास तसे उत्तर कसे द्यावे?" असे का म्हटले आहे? त्याबद्दल आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून अचूक माहिती सांगितली आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - #LokmatBhakti #NamdevraoJadhav #Namdevraojadhavspeech #BestMarathiSpeech Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPa... नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा