Next

LIVE - ज्ञानदिन महोत्सव (भाग - २) | श्री वामनराव पै | Dnyandin Mahotsav | Satguru Shri Wamanrao Pai

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 11:27 AM2021-10-23T11:27:06+5:302021-10-23T11:27:24+5:30

महान समाजसुधारक व तत्वज्ञ सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त 'ज्ञानदिन महोत्सव - २०२१' अखिल विश्वाला "तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार" हा दिव्य संदेश देऊन समाजात क्रांती करणारे , विश्वप्रार्थनेचे व्यापक विचार देऊन समाजास सुसंस्कारित करणारे , लाखो लोकांचे संसार सुखी करून स्वतःसोबत इतरांच्या सुखाचा विचार करण्याची शिकवण देणारे अलौकिक असे 'जीवनविद्या; तत्वज्ञान समाजास अर्पण करणाऱ्या सद्गुरू श्री वामनराव पै यांना कृतज्ञतापूर्वक वंदन करण्यासाठी शुक्रवार दि.२२ ऑक्टोबर २०२१ रोजी संध्याकाळी ७:३० ते ९:०० वाजता आपल्या लोकमत भक्ती युट्यूब चॅनलवर -