Next

श्री गुरुचरित्र पारायण करताय? काय खावे काय खाऊ नये? Shri Gurucharitra Parayan Pathya | Lokmat Bhakti

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 12:12 PM2021-05-08T12:12:21+5:302021-05-08T12:15:02+5:30

आपण सगळेजण श्री गुरुचरित्र पारायण करतो. पण त्याचे खाण्याचे नियम पाहून अनेक लोक हे पारायण करण्यास घाबरतात. किंवा नियम कसे पाळावे हा संभ्रम त्यांच्या मनामध्ये असतो. श्री गुरुचरित्र पारायण करताना काय खावे काय खाऊ नये हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जाणून घेण्यासाठी पहा सविस्तर व्हिडिओ

टॅग्स :अण्णासाहेब मोरेआध्यात्मिकAnnasaheb MoreAdhyatmik