Next

अमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2018 16:42 IST2018-10-19T16:40:23+5:302018-10-19T16:42:35+5:30

अमरावती - रावणाला देव मानणाऱ्या आदिवासी बांधवांनी 15 दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन यावर्षी रावन दहन करण्यास मनाई करण्यात यावी, ...

अमरावती - रावणाला देव मानणाऱ्या आदिवासी बांधवांनी 15 दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन यावर्षी रावन दहन करण्यास मनाई करण्यात यावी, अशी विनंती केली. परंतु गुरुवारी रावन दहन केले गेले. त्याचा आदिवासी समाज संघटनेतर्फे शुक्रवारी निषेध नोंदवण्यात आला. तसेच जिल्हा शहराध्यक्ष आशिष राठी, नंदलाल खत्री आदींचे फोटो गाढवावर ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून धिंड काढण्यात आली. तसेच आमदार सुनील देशमुख यांचा पुतळा जाळून निषेध नोंदवण्यात आला (व्हिडिओ - मनीष तसरे, अमरावती )