Next

अमरावतीमधील पालिका शाळेला भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2018 22:49 IST2018-02-14T22:49:46+5:302018-02-14T22:49:50+5:30

अमरावती - नेहरू मैदान येथील महापालिका लाल शाळेला भीषण आग ,प्रयोग शाळा कक्ष खाक ,दीड तासाच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात ...

अमरावती - नेहरू मैदान येथील महापालिका लाल शाळेला भीषण आग ,प्रयोग शाळा कक्ष खाक ,दीड तासाच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात . ( व्हिडिओ - मनीष तसरे)