मूर्तिजापूर स्टेशनवर 'शकुंतला' पॅसेंजरच्या बोगीला भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 15:13 IST2019-01-23T13:52:46+5:302019-01-23T15:13:52+5:30
मूर्तिजापूर - मूर्तिजापूर जंक्शन स्टेशनवर उभ्या असलेल्या शकुंतला पॅसेंजरच्या चार डब्यांपैकी गार्ड बोगीला आग लागल्याने बोगी भस्मसात झाली. बुधवारी ...
मूर्तिजापूर - मूर्तिजापूर जंक्शन स्टेशनवर उभ्या असलेल्या शकुंतला पॅसेंजरच्या चार डब्यांपैकी गार्ड बोगीला आग लागल्याने बोगी भस्मसात झाली. बुधवारी रात्री 12.30 वाजता ही घटना घडली. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी रेल्वे प्रशासनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.