Next

अकोल्यात उभारली कोरेगाव-भीमा विजयस्तंभाची प्रतिकृती; भीमसैनिकांनी दिली मानवंदना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2019 04:23 PM2019-01-01T16:23:10+5:302019-01-01T16:23:35+5:30

अकोला : शौर्य दिनानिमित्त अकोल्यातील अशोक वाटीका परिसरात कोरगाव-भीमा येथील विजय स्तंभाची ४२ फूट उंच प्रतिकृती उभारण्यात आली आहे. ...

ठळक मुद्देशौर्य दिनानिमित्त अकोल्यातील अशोक वाटीका परिसरात कोरगाव-भीमा येथील विजय स्तंभाची ४२ फूट उंच प्रतिकृती उभारण्यात आली आहे.

अकोला : शौर्य दिनानिमित्त अकोल्यातील अशोक वाटीका परिसरात कोरगाव-भीमा येथील विजय स्तंभाची ४२ फूट उंच प्रतिकृती उभारण्यात आली आहे. या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी शहरासह जिल्हाभरातील भीमसैनिकांनी मंगळवारी येथे मोठी गर्दी केली होती.