Next

नगरमधल्या मुसळधार पावसानं सीना नदीला पूर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 03:01 PM2019-09-25T15:01:58+5:302019-09-25T15:05:32+5:30

काही काळ विश्रांती घेतलांनंतर पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे नगरमधल्या सीना नदीला पूर �..

काही काळ विश्रांती घेतलांनंतर पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे नगरमधल्या सीना नदीला पूर आल्याने वाहचालकांना पाण्यातून वाट काढावी लागली.