Next

कोपरगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा इंधन दरवाढीविरोधात मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 10:13 PM2018-08-31T22:13:36+5:302018-08-31T22:14:09+5:30

कोपरगावात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाढती महागाई व इंधन दरवाढीच्या निषेधार्थ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चा ...

कोपरगावात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाढती महागाई व इंधन दरवाढीच्या निषेधार्थ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चा काढण्यात आला.