शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा योजना १८ वषार्पासून बंद  

By admin | Updated: April 24, 2017 14:11 IST

पाणीपुरवठा योजना मागील १८ वषार्पासून बंद असल्याने सर्वसुविधा असतांना केळीवासी तहानलेलेच दिसून येत आहेत.

मालेगाव -  तालुक्यातील केळी गावात ७ विहिरी , ४ कुपनलीका असूनही गावातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे . गावाची  पाणीपुरवठा योजना मागील १८ वषार्पासून बंद असल्याने सर्वसुविधा असतांना केळीवासी तहानलेलेच दिसून येत आहेत.      केळी ८०० लोकवस्तीच गाव . गावातील असलेल्या हातपंप व विहिरींना पाणी नाही .त्यामुळे नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे . गावाजवळ मालेगाव लघु पाटबंधारे योजनेचा तलाव आहे . अवैध पानीउपस्सामुळे हा तलाव कोरडा झाला आहे .त्यामुळे गावातील भूजल पातळीत घट झाली आहे .  सद्या ग्रामस्थ दीड किलोमीटर अंतरावरुन पाणी आणतात . गावाला टंकर ने पाणीपुरवठा सुरू करण्याची गरज आहे . मालेगाव लघु पाटबंधारे योजनेच्या प्रकल्पाच्या अप्पर स्ट्रिमला विहीर खोदुन पाणीपुरवठा योजना सुरू केली होती .ती १८ वर्षापासून बंद आहे . गावात नविन विहीर खोदल्यास पाणी लागते त्यामूळे नविन विहीर खोदावी असा प्रस्ताव ग्राम पंचायत ने पंचायत समितीला दिला आहे