शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
5
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
6
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
7
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
8
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
9
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
10
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
11
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
12
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
13
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
14
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
15
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
16
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
17
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
18
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
19
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
20
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम न.प. सभापतींची निवडणूक अविरोध

By admin | Updated: January 3, 2015 01:20 IST

जिल्हा आघाडी, राष्ट्रवादी व शिवसेनेचा समावेश.

वाशिम : स्थानिक नगर परिषदेची स्थायी समिती सभापतींची निवडणूक अविरोध पार पडली असून, जिल्हा विकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेनेच्या उमेदवारांचा यामध्ये समावेश आहे.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी अशोक अमानकर व सहायक निवडणूक अधिकारी म्हणून नायब तहसीलदार चंद्रकांत भोसले व मुख्याधिकारी वसंत इंगोले यांनी काम पाहिले. यावेळी नगराध्यक्ष लताताई दत्तात्रय उलेमाले, उपाध्यक्ष मोहम्मद जावेद व शिवसेनेचे गटनेते अशोक हेडा यांची प्रमुख उपस्थिती होती.नगर परिषद सभागृहात पार पडलेल्या या निवडणुकीत जिल्हा विकास आघाडीचे सुप्रिमो आमदार राजेंद्र पाटणी यांच्या नेतृत्वात बांधकाम सभापती पदासाठी प्रवीण सोमाणी, नियोजन समिती पदासाठी मोतीराम तुपसांडे, महिला व बालकल्याण समिती सभापती पदासाठी शोभाताई गौतम भालेराव, उपसभापती पदासाठी कमलताई समाधान माने, पाणीपुरवठा समिती सभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने शोभाताई माधवराव अंभोरे व शिक्षण समिती सभापती पदासाठी कमल (बादशाह) धामणे यांनी नामांकन दाखल केले होते. सर्व सभापती पदासाठी केवळ एक एक नामांकन दाखल असल्यामुळे सदर निवडणूक अविरोध पार पडली. यावेळी स्थायी समिती सदस्य म्हणून आघाडीचे अँड. गुरुनामसिंग गुलाटी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सलीम बेनिवाले तर शिवसेनेच्या अश्‍विनी पत्की यांची अविरोध निवड करण्यात आली.