शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

वाशिम : चार लाख हेक्टरवर खरीप पेरणीचे नियोजन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2021 10:20 AM

Washim News : जिल्ह्यासाठी ६१ हजार मे.टन खतसाठा मंजूर असून त्यापैकी ३५ हजार मे.टन खत उपलब्ध झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : खरीप हंगाम जवळ येत असून, यंदा जिल्ह्यात चार लाख हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले. कोरोनाकाळात कृषी सेवा केंद्रांमध्ये गर्दी होऊ नये म्हणून आॅनलाईन नोंदणी केल्यानंतर बांधापर्यंत खते, बियाणे पोहचविण्यात येणार आहेत. दरम्यान जिल्ह्यासाठी ६१ हजार मे.टन खतसाठा मंजूर असून त्यापैकी ३५ हजार मे.टन खत उपलब्ध झाले आहे.गतवर्षातील नैसर्गिक आपत्तीच्या संकटातून स्वत:ला सावरत यंदा शेतकरी खरीप हंगामासाठी नव्या जोमाने कामाला लागल्याचे दिसून येते. यंदाही खरीप हंगामावर कोरोनाचे सावट असून, शेतकरऱ्यांची गैररसोय होऊ नये, म्हणून कृषी सेवा केंद्र सुरू ठेवण्यासाठी सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे. यंदा जिल्ह्यात ४ लाख ६ हजार ४५० हेक्‍टरवर पेरणीचे नियोजन असून, सर्वाधिक पेरणी ही सोयाबीनची होण्याचा अंदाज कृषी विभागाने बांधला आहे. खतांसंदर्भात शेतकरऱ्यांची गैरसोय होऊ नये, तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून ६१ हजार ८०० मेट्रिक टन खताची मागणी केली असून ३४ हजार ८०६ मेट्रिक टन खत उपलब्ध झाले आहे. यावर्षी ३ लाख हेक्‍टरवर सोयाबीन पेरणीचा अंदाज असून, बियाण्याची टंचाई भासू नये म्हणून ४०० हेक्‍टरवर रब्बी व उन्हाळी हंगामात पेरणी करून अतिरिक्त ३ हजार क्विंटल सोयाबीन बियाण्याची उपलब्धता करण्यात आल्याचे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विकास बंडगर यांनी सांगितले.यंदाच्या खरीप हंगामात ४ लाख ६ हजार ४५० हेक्‍टरवर पेरणीचे नियोजन आहे. जिल्ह्याची गरज लक्षात घेता मुबलक खताची मागणी नोंदविली असून, आतापर्यंत ३४ हजार ८०६ मेट्रिक टन खत उपलब्ध झाले आहे. शेतकºयांची गैरसोय होऊ नये म्हणून बांधावर खत, बियाणे पुरविण्यात येणार असून, जिल्ह्यात सात भरारी पथकांचे गठणही करण्यात आले.- विकास बंडगरकृषी विकास अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी