शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ राज्य आंदोलन समिती व जनमंचचे आंदोलन

By admin | Updated: April 2, 2015 02:06 IST

गुलाबाचे फूल व पत्रक देऊन केली वेगळ्या विदर्भाबाबत जनजागृती.

वाशिम - वेगळ्या विदर्भाबाबत जनजागृती करण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती व जनमंचच्यावतीने १ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता शिवाजी चौक व पाटणी चौक येथे नागरिकांना गुलाबाचे फूल व वेगळ्या विदर्भाबाबतचे पत्रक देऊन अभिनव आंदोलन करण्यात आले. आंदोलनाला प्रारंभ करताना प्रथम शिवाजी चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पदाधिकार्‍यांनी पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर आंदोलनास शांततेने सुरुवात करीत समितीच्यावतीने नागरिकांना गुलाबाची फुले व पत्रक देण्यात आले. यावेळी जुगलकिशोर कोठारी व आनंद गडेकर यांनी ज्या सरकारने वेगळ्या विदर्भाचे सर्मथन नेहमी केले व तेच आज सत्तेत आले त्यांनी आपला शब्द पाळून विदर्भवादी जनतेच्या विकासासाठी वेगळय़ा विदर्भाची मागणी मंजूर करावी, अशी मागणी यावेळी केली. आंदोलनामध्ये जनमंचचे अध्यक्ष व व्यापारी मंडळाचे अध्यक्ष जुगलकिशोर कोठारी, सचिव आनंद गडेकर, शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व जि.प. सदस्य गजानन अहमदाबादकर, नीलेश सोमाणी, अनिल वाल्ले, संतोष व्यास, योगेश चव्हाण, जाकीरभाई ठेकेदार, अभिनेता अरविंद उचित, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हाध्यक्ष राम पाटील डोरले, जिल्हा उपाध्यक्ष पवन राऊत, युवा जिल्हाध्यक्ष नाना देशमुख, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष सौरभ गायकवाड, प्रसिद्धी प्रमुख सागर भिसडे, जिल्हा सचिव निखिल गवळी, शहर अध्यक्ष उमेश बिल्लारी, जिल्हा संपर्कप्रमुख सौरभ गंगावणे, शिवसंग्राम युवक शहर अध्यक्ष महेश इंगळे, युवक जिल्हासचिव अक्षय गोदमले, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे सदस्य सागर चुंबळकर, विजय रणशिंगे, अमन अवचार, पवन गवई, अंकित वानखडे, योगेश काष्टे, अरविंद कांबळे, योगेश खंडारे, महेश तायडे, शिवम करडीले, रवि गायकवाड, श्याम घोले, शिवा वानखेडे, अनिल वानखेडे, सुनील चौले, विकी भगत, पवन राऊत आदींनी या आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन आंदोलन यशस्वी केले.