पदे रिक्त; कामकाज प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:27 IST2021-06-19T04:27:02+5:302021-06-19T04:27:02+5:30

रस्ता अरुंद; वाहतूक प्रभावित मालेगाव : मालेगाव शहरातील अरुंद रस्ते आणि त्यातच रस्त्याच्या कडेला ऑटो, दुचाकी वाहनांची पार्किंग केली ...

Vacancies; Functioning affected | पदे रिक्त; कामकाज प्रभावित

पदे रिक्त; कामकाज प्रभावित

रस्ता अरुंद; वाहतूक प्रभावित

मालेगाव : मालेगाव शहरातील अरुंद रस्ते आणि त्यातच रस्त्याच्या कडेला ऑटो, दुचाकी वाहनांची पार्किंग केली जात असल्याने वाहतूक प्रभावित होत आहे. मालेगाव शहरातील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न पूर्णपणे निकाली निघाला नाही.

पाणंद रस्त्याची दुरवस्था

वाशिम : मालेगाव तालुक्यातील राजुरा परिसरात राजुरा, पिंपळवाडी ते खैरखेडा या पाणंद रस्त्याची दुरवस्था झाल्याने पावसाळ्यात शेतात जाताना शेतकऱ्यांची गैरसोय होणार आहे. पाणंद रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी होत आहे.

अनुदान मिळेना; लाभार्थी अडचणीत !

वाशिम : रमाई आवास योजनेंतर्गत कवठा जिल्हा परिषद गटातील जवळपास २० लाभार्थींना गतवर्षातील अनुदान अद्याप मिळाले नाही. परिणामी, घरकुलांची कामे प्रभावित झाली असून, याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी लाभार्थींनी गुरुवारी केली.

Web Title: Vacancies; Functioning affected