शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

वाशिम जिल्ह्यातील १८ पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 3:37 PM

वाशिम : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभुमिवर जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांमध्ये कार्यरत पोलिस उपनिरीक्षकांच्या प्रशासकीय कारणास्तव तात्पुरत्या स्वरूपात बदल्या करण्यात आल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभुमिवर जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांमध्ये कार्यरत पोलिस उपनिरीक्षकांच्या प्रशासकीय कारणास्तव तात्पुरत्या स्वरूपात बदल्या करण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील आदेश जिल्हा पोलिस अधीक्षकांनी १८ फेब्रूवारीला दिले.या प्रक्रियेनुसार अधिकारी व कंसात त्यांच्या नेमणूकीचे ठिकाण पुढीलप्रमाणे असणार आहे. रिसोडचे विठ्ठल खुळे (शहर वाहतूक शाखा, वाशिम) वाशिम ग्रामीणचे अनिल मानेकर (वाचक, उपविभागीय अधिकारी कार्यालय, वाशिम) मंगरूळपीर  असदखाँ पठाण (जिल्हा वाहतूक शाखा, वाशिम) कारंजाचे रामधन चव्हाण (वाचक, उपविभागीय अधिकारी कार्यालय, मंगरूळपीर) मानोराचे विश्वास वानखेडे (रिसोड), मंगरूळपीरचे राजेश खांदवे (रिसोड), मानोराचे राहुल कातकाडे (शिरपूर), रामबाबु सरोदे (मालेगाव), वाशिम शहरच्या नम्रता राठोड (मालेगाव), गणेश सुर्यवंशी (रिसोड), योगेश धोत्रे (कारंजा), रिसोडच्या सुषमा परांडे (मंगरूळपीर), धनजचे राहुल गुहे (शिरपूर), वाशिम ग्रामीणचे अशोक जायभाये (मालेगाव), मालेगावचे गिरीश तोगरवाड (वाशिम शहर), कारंजा शहरचे योगेश रंधे (मालेगाव) आणि वाशिम शहरचे पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र नाईक यांची बदली रिसोड पोलिस स्टेशनला झालेली आहे. संबंधितांनी नमूद ठिकाणी विनाविलंब रुजू व्हावे, असे आदेश पोलिस अधीक्षकांनी दिले आहेत.

टॅग्स :washimवाशिमPoliceपोलिस