शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
2
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
3
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
4
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
5
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
6
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
7
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
8
"मला नाही वाटत आपण एकत्र काम करू शकतो..", भन्साळींनी फरदीन खानला केलं होतं रिजेक्ट, हे होतं कारण
9
विक्री वाढली, Maruti Suzukiची तिजोरी भरली; आता कंपनी देणार इतिहासातील सर्वात मोठा डिविडंड
10
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
11
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
12
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
13
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
14
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
15
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
16
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
17
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
18
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
19
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?

बाजारांत तुरीला हमीभावापेक्षा अधिक दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 3:01 PM

वाशिम: राष्ट्रीयस्तरावर मागणी वाढल्याने सोयाबीननंतर तुरीलाही बाजारात हमीभावापेक्षा अधिक दर मिळत आहेत. वाशिम जिल्ह्यात शनिवारी काही ठिकाणी तुरीचे दर ५७०० रुपये क्विंटलपर्यंत पोहोचले होते.

शेतकरी उत्साहित: बाजारांत आवक वाढलीलोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: राष्ट्रीयस्तरावर मागणी वाढल्याने सोयाबीननंतर तुरीलाही बाजारात हमीभावापेक्षा अधिक दर मिळत आहेत. वाशिम जिल्ह्यात शनिवारी काही ठिकाणी तुरीचे दर ५७०० रुपये क्विंटलपर्यंत पोहोचले होते. तुरीला चांगले दर मिळत असल्याने शेतकरी उत्साहीत असून, बाजार समित्यांत या शेतमालाची आवकही वाढत असल्याचे दिसत आहे.जिल्ह्यात खरीप हंगामात यंदा ५९ हजार ७८० हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली होती. सुरुवातीच्या चांगल्या पावसानंतर या पिकाची स्थिती सुधारली; परंतु आॅगस्ट महिन्यातील अतिवृष्टी आणि त्यानंतर अवकाळी पावसासह धुक्यामुळे या पिकाला फटका बसला आणि उत्पादनात काही अंशी घट आली. त्यातच नवी तूर बाजारात येण्यास सुरुवात झाल्यानंतर या शेतमालाचे दर प्रचंड कोसळले. शासनाने तुरीला ५६७५ रुपये प्रति क्विंटल दर घोषीत केले असताना जिल्ह्यात अवघ्या ४५०० ते ४६०० रुपये क्विंटलने या शेतमालाची खरेदी करण्यात येत होती.  आधीच उत्पादनात घट आल्यानंतर शेतमालास अपेक्षीत दरही मिळत नसल्याने तूर उत्पादकांत निराशेचे वातावरण निर्माण झाले होते. परिणामी बाजार समित्यांमधील तुरीची आवकही मोठ्या प्रमाणात घटली होती. तथापि, या आठवड्यात तुरीच्या दरात सतत वाढ होत गेली आणि शनिवारी या शेतमालाची खरेदी तब्बल ५७०० रुपये प्रति क्विंटलने खरेदी करण्यात आली. अर्थात शासनाच्या हमीभावापेक्षा व्यापाºयांकडून तुरीला २५ रुपये प्रति क्विंटल अधिक दर मिळत असल्याने शेतकरी उत्साहीत आहेत. या आठवड्यात तुरीच्या दरात सतत वाढ होत असताना आवकही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

टॅग्स :washimवाशिमMarket committee washimबाजार समिती वाशिम