शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

एकाच दिवशी तीन घरफोड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2015 02:21 IST

मालेगावात दोन घरफोड्या; तर वडी येथे ५६ हजार लंपास.

मालेगाव (जि. वाशिम) : मालेगाव शहरात दोन तर तालुक्यातील वडी येथे एक अशा तीन घरफोड्या २४ एप्रिल रोजी घडल्या आहेत. यामध्ये जवळपास एक लाख ३१ हजाराचा ऐवज लंपास केला आहे. मालेगाव : शहरातील वार्ड क्रमांक चारमधील सिद्धेश्‍वर कॉलनीमध्ये असलेल्या अशोक घुगे यांच्या निवासस्थानी २४ एप्रिलला दुपारी १२ वाजताच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप फोडून घरात प्रवेश केला आणि सोन्याची अंगठी व नगदी रोकड असा एकूण २३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेची फिर्याद अशोक घुगे यांच्या मुलगा अभय घुगे यांनी मालेगाव पोलीस स्टेशनला दिली. २४ एप्रिल रोजी आई व वडील ११.३0 ते १२ वाजेदरम्यान घराला कुलूप लावून बाहेर गेले असता, या दरम्यान अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख असा एकूण २३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. मालेगाव पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल कला आला. पुढील तपास पो.हे.काँ. मारोती भवाळ करीत आहेत. दुसर्‍या एका घटनेत शेलु फाटा रोडवरील संताजी नगरातील पवन देवराव काटेकर यांच्या घरी चोरी झाल्याची बाब सायंकाळी ६.३0 वाजता उघडकीस आली. पवन काटेकर लग्न समारंभ आटोपून सायंकाळच्या सुमारास घरी आले असता घराचे कुलूप फुटलेल्या अवस्थेत आढळून आले. घरात प्रवेश केल्यानंतर चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनात आले. चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख असा एकूण ५२ हजाराचा ऐवज लंपास केला. काटेकर यांनी मालेगाव स्टेशनला रात्री ९ वाजतादरम्यान फिर्याद दिली आहे.