शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

ज्वारीच्या पेरणीकडे शेतक-यांनी फिरविली पाठ

By admin | Updated: September 30, 2014 01:39 IST

वाशिम जिल्ह्यात क्षेत्र घटल्याने वैरणाची टंचाई : पेरणीत दरवर्षी घट, ज्वारीचा हुरडा होतोय नामशेष.

वाशिम : बदलत्या काळाने जिल्हय़ातील मुख्य पिकांखालील क्षेत्रातही कमालीचे फेरबदल घडवून आणले आहेत. अधिकाधिक उत्पादन देणारी नवनवी पिके आल्याने ह्यजुनं ते सोनंह्ण असणार्‍या िपकांखालील क्षेत्रात झपाट्याने घट होत असल्यावर जिल्हय़ाच्या कृषी विभागाच्या आकडेवारीने शि क्कामोर्तब केले आहे. गत पाच वर्षात खरीप व रब्बीच्या ज्वारी पेर्‍यात कमालीची घट झाल्याने परिणामी, चाराटंचाईतही भर पडत आहे. काही वर्षांपूर्वी जिल्ह्यात सर्वत्र मोठय़ा प्रमाणात ज्वारीचे पीक घेतले जात होते. २0१0-११ या वर्षात खरीप ज्वारीखालील क्षेत्र २२ हजार २७0 हेक्टर तर रब्बी ज्वारी ४५९ हेक्टरवर होती. २0११-१२ मध्ये खरीप ज्वारी १७ हजार ५६५ तर रब्बी ज्वारी १७५ हेक्टरपर्यंत खाली घसरली. २0१२-१३ मध्ये कृषी विभागाने ज्वारीबाबत जनजागृती केल्याने पेरा किंचित वाढला. त्यानंतर २0१३-१४ मध्ये खरी प १४ हजार ९८१ तर रब्बी ३६९ हेक्टर आणि २0१४-१५ मध्ये खरीप ज्वारीच्या क्षेत्रात १0 हजार ३४ हेक्टरपर्यंत चिंताजनक घट झाली. रब्बीची पेरणी होणे अजून बाकी आहे; मात्र हा आकडा ग तवर्षीपेक्षा कमीच राहण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. पूर्वी कोणत्याही खेड्यात गेले की गावाच्या बाहेर कडब्याच्या सुड्या लागलेल्या दिसत होत्या; परंतु आता गावात वैरणच दिसत नाही. जनावरांना सोयाबीनचे कुटार खाऊ घालण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे.