शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्षातील दूरध्वनी सहा महिन्यांपासून बंद

By admin | Updated: April 2, 2015 02:05 IST

नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्षातील दूरध्वनी गत सहा महिन्यांपासून नादुरुस्त होऊन बंद.

वाशिम: स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीत असलेल्या नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्षातील दूरध्वनी गत सहा महिन्यांपासून नादुरुस्त होऊन बंद पडले असून, याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी पाठविलेले पत्र भारत संचार निगम लिमीटेडने चक्क केराच्या टोपलीत टाकले आहे.नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्ष या अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या शासकीय विभागाचा दूरध्वनी बंद पडल्याचा फटका नागरिकांसह प्रशासनालाही बसत आहे. सदरचा दूरध्वनी बंद असल्यामुळे अत्यंत महत्त्वाची कामे तसेच अत्यंत महत्त्वाची माहिती उच्चस्तरीय प्रशासनाकडे पोहोचण्यास विलंब लागत आहे. यामुळे नागरिकांना व प्रशासनाला याची झळ बसत आहे. शिवाय कामात खोळंबा होत असून अनेकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. सदर दूरध्वनी नादुरुस्त असल्याबाबत नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्ष या विभागाने वारंवार लेखी तक्रारी भारत निगम लिमीटेड यांना दिल्यानंतरही अद्यापपर्यंत दूरध्वनी बंदच आहे. सदर दूरध्वनी दुरुस्त करण्यासाठी दूरसंचार विभाग आतातरी तत्पर होईल काय, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.