शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या कर्मचाऱ्यांना मिळणार मार्चचे अग्रीम वेतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 17:25 IST

मार्च महिन्यात दिलेल्या वेतनानुसार अग्रीम म्हणून काही रक्कम टाकण्याचा निर्णय २ एप्रिल रोजी घेण्यात आला आहे.

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम: लॉकडाऊनमुळे राज्य परिवहन महामंडळात (एसटी) कार्यरत कर्मचाºयांचे वेतन करण्यासाठी आवश्यक प्रक्रि या पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत. तथापि, लॉकडाऊनच्या काळात गैरसोय होऊ नये म्हणून वर्गनिहाय टक्केवारीने कर्मचाºयांच्या खात्यावर मार्च महिन्यात दिलेल्या वेतनानुसार अग्रीम म्हणून काही रक्कम टाकण्याचा निर्णय २ एप्रिल रोजी घेण्यात आला आहे. यानुसार वर्ग १ मधील कर्मचाºयांच्या खात्यावर २५ टक्के, वर्ग २ मधील कर्मचाºयांच्या खात्यावर ५० टक्के, वर्ग ३ मधील कर्मचाºयांच्या खात्यावर ७५ टक्के, तर वर्ग ४ मधील कर्मचाºयांच्या खात्यावर १०० टक्के रक्कम टाकण्यात येणार आहे.एसटी महामंडळात कार्यरत कर्मचाºयांच्या एप्रिल महिन्यात अदा करावयाच्या वेतनाबाबत सुचना देण्यात आल्या होत्या. या सुचनांची अमलबजावणी करण्याच्या दृष्टीने विविध विभागातील, तसेच आगारातील लेखा अधिकारी, लेखाकार यांनी काही अडचणी उपस्थित केल्या होत्या. त्यात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे संपूर्ण राज्यात लॉकडाऊनची स्थिती असल्याने कर्मचाºयांचे वेतन परिगणित करण्यासाठी आवश्यक दस्तऐवज, हजेरीपत्रक, मार्च महिन्यातील कर्मचाºयांच्या रजेचे आदेश उपलब्ध होण्यात येणाºया अडचणींचा समावेश होता. तथापि, महाराष्ट्र शासनाने ३१ मार्च २०२० रोजीच्या निर्णयाद्वारे विविध वर्गवारीतील कर्मचाºयांना ५० ते १०० टक्के वेतन करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयाला अनुसरून एसटी महामंडळात कार्यरत कर्मचाºयांनाही वर्गवारीनुसार मार्च महिन्यातील वेतनाच्या काही प्रमाणात रक्कम अग्रीम म्हणून देण्याचे आदेश दिले आहेत. त्यात वर्ग १ व २ मधील कर्मचाºयांना ५० टक्के, वर्ग ३ मधील कर्मचाºयांना ७५ टक्के, तर वर्ग ४ मधील कर्मचाºयांना १०० टक्के रक्कम देण्याचे सुचित करण्यात आले आहे.

टॅग्स :washimवाशिमstate transportएसटी